Advertisement
Marathi Instagram bio copy paste tool

तुमच्या Instagram profile साठी मराठी bio हवा आहे? इथे 80 पेक्षा जास्त मराठी bio आहेत: Attitude, मुलांसाठी, मुलींसाठी, Love, मैत्री, शिवभक्त, Motivation आणि Creator.

चांगला bio कमी शब्दांत तुमची ओळख सांगतो. खाली तुमचं नाव लिहा, आवडीची design आणि प्रकार निवडा, आणि एका click मध्ये Copy करा. नाव लिहिणं ऐच्छिक आहे.

Instagram मध्ये Bio कसा लावायचा?

  1. वरच्या tool मधून आवडलेला bio Copy करा.
  2. Instagram उघडा आणि तुमच्या profile वर जा.
  3. Edit profile वर tap करा.
  4. Bio च्या जागेत Paste करा.
  5. वाचून पहा आणि Save करा.

चांगल्या Bio साठी Tips

Bio 150 अक्षरांच्या आत ठेवा. पहिल्या ओळीत तुम्ही कोण आहात ते सांगा. दोन किंवा तीन emoji पुरेसे असतात. Business account असेल तर शहर आणि संपर्क कसा करायचा ते लिहा.

नेहमीचे प्रश्न

मराठी अक्षरांना stylish font लावता येतो का?

Copy paste होणारे stylish fonts फक्त English अक्षरांसाठी असतात. मराठी नावासाठी tool मधली design निवडा.

Bio किती वेळा बदलता येतो?

तुम्हाला हवं तेव्हा Edit profile मधून बदलता येतो.

माझं नाव सेव्ह होतं का?

नाही. सगळं तुमच्या browser मध्येच होतं.

English नावाचे आणखी fonts हवे असतील तर आमचा Instagram font generator वापरा.

Follow @unifite.in on InstagramDaily Instagram growth tips, tricks and new tools.Follow

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here